रविवार, २७ मे, २०१८

श्री विशाल गणेश मंदिर वादन २०१७

विशाल गणेश मंदिर वादन २०१७ 



अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीला प्रथम मानवंदना देण्यात येते. दोन ते अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराचे मुख्य गाभारा व मुख्य दरवाजा उघडते वेळी श्री कपिलेश्वर वाद्यपथकाने आपल्या वादनाने श्री गणेशास मानवंदना दिली. यावेळी नगर शहरातीलच नव्हे तर जिल्हा , परजिल्ह्यातील असंख्य भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे हा वादन सोहळा रंगला... 
श्री कपिलेश्वर वाद्यपथक दरवर्षी श्री विशाल गणेशासमोर ढोलपथकाद्वारे नतमस्तक होत गणेशोत्सवाची सुरुवात करत असते. गेल्या वर्षीही गणेशोत्सवाच्या सुरुवातीला गणेशासमोर आपल्या खास शैलीत वादन करून श्री कपिलेश्वर वाद्यपथकाने ही परंपरा जपली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Instagram Feed

@shrikapileshwar

Follow Me