रविवार, २७ मे, २०१८

दहीहंडी महोत्सव २०१७ सुरुवात

दहीहंडी महोत्सव २०१७ सुरुवात :-दहीहंडी महोत्सवाच्या मुख्य वादानापुर्वी श्री कपिलेश्वर वाद्यपथकाद्वारे जोरदार सराव करण्यात आला. या सरावाची सुरुवात श्री कपिलेश्वर मंडळाचे संस्थापक कै. कैलास मामा गिरवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सर्व वाद्यांचे पूजन करण्यात येते . गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी १० ते १२ दिवस अगोदर दहीहंडीच्या मुहूर्तावर सराव पूर्णत्वाचा मानाचे वादन माळीवाडा येथे सादर करण्यात येतो यामुळे नवीन सदस्यांना एक जोश , उत्साह , निर्माण होतो... 
यावेळी परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने वादन पाहावयास येत असतो व ढोल ताशांच्या आवाजाने परिसर अधिक आनंदी व उत्साही होत जातो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Instagram Feed

@shrikapileshwar

Follow Me