रविवार, २७ मे, २०१८

दहीहंडी महोत्सव वादन २०१७

दहीहंडी महोत्सव वादन २०१७ :-मागील वर्षीच्या दहीहंडी महोत्सवाच्या वेळेस ऐतिहासिक अहमदनगर शहरातील माळीवाडा वेशीजवळ श्री कपिलेश्वर वाद्यपथकाने ढोलवादन केले. दहीहंडी महोत्सवात पहिल्यांदाच डीजे न लावता पारंपारिक ढोलच्या सहाय्याने वादन करण्यात आल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हे वादन पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Instagram Feed

@shrikapileshwar

Follow Me